<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> यंदाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये पार पडत आहे. नाशिकला लाभलेला साहित्यिकांचा इतिहास बघता हे संमेलन नाशिकमध्ये व्हावं अशी मागणी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाकडून साहित्य महामंडळाला करण्यात आली होती. त्यानुसार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये पाहणी करत ही मागणी पूर्ण केली असून 26 ते 28
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/94th-akhil-bharatiya-marathi-sahitya-sammelan-tradition-of-controversy-continues-857839
0 Comments