<p style="text-align: justify;"><strong>अहमदनगर :</strong> शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा दर्शवत त्यासाठी उपोषणावा बसणाऱ्या ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी उपोषणापूर्वीच माघार घेतली. भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीचा अणणांवर प्रभाव पडला आणि त्यांनी हा निर्णय़ घेतला. यामागची कारणंही त्यांनी स्पष्ट केली. पण, शिवसेनेक़डून मात्र अण्णांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/farmers-protest-update-anna-hajare-slams-shivsena-over-aggressive-saamana-editorial-859227
0 Comments