Anna Hazare vs Shiv Sena | तुम्ही नेमके कोणाच्या बाजूने असा सवाल आज सामनातून अण्णा हजारेंना विचारण्यात आला. त्यावर अण्ण हजारे आक्रमक झाले आहे. तुमचे मंत्री घरी गेले हे विसरलात का? असा प्रतिसवाल अण्णांनी विचारला आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-anna-hazares-reaction-on-saamna-editorial-859238
0 Comments