<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> ज्येष्ठ समाजसेवक आणि पारधी समाजासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या गिरीश प्रभुणे यांना पिंपरी चिंचवड मनपाने मालमत्ता जप्तीची नोटिस पाठवली आहे. त्यांनी उभ्या केलेल्या गुरुकुलम या संस्थेचा एक कोटी 86 लाखांचा कर थकल्याने त्यांना नोटिस पाठवण्यात आली आहे. गिरीश प्रभुणे यांना नुकतंच केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pimpri-chinchwad-municipal-corporation-issued-notice-to-padmashree-girish-prabhune-859248
0 Comments