<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> कोरोनाचे संकटामुळे गेले संपूर्ण वर्ष वारकरी संप्रदायासाठी काळे वर्ष ठरले होते. गेल्या वर्षी चैत्री, सर्वात मोठी असलेली आषाढी यात्रा त्यानंतर 3 वर्षातून येणार अधिक मास आणि कार्तिकी यात्रा हे सर्व सोहळे कोरोनामुळे रद्द झाले होते. वाईट आठवणींचे 2020 साल संपले आणि नवीन 2021 सालात वारकरी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-corona-lockdown-increased-uncertainty-on-maghi-yatra-pandharpur-vitthal-temple-yatra-859267
0 Comments