<p style="text-align: justify;"><strong>ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2021 | शनिवार</strong></p> <p style="text-align: justify;">1. कृषी कायद्यासंदर्भातील सरकारची ऑफर कायम, चर्चेतूनच मार्ग निघेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सर्वपक्षीय बैठकीत वक्तव्य, म्हणाले, मी शेतकऱ्यांपासून फक्त एका फोनकॉलच्या अंतरावर https://bit.ly/3cpMoLq नवीन कृषी कायद्यांमुळं मार्केट कमिट्यांच्या अधिकारांवर गदा, बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य https://bit.ly/3pCAcus</p> <p
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-top-ten-headlines-30-january-2021-latest-marathi-news-859302
0 Comments