<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी आहे. कधीकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या नाशिकची आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरुय. 39 टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या असून शहरातील कोविड सेंटर्सही महापालिकेकडून बंद करण्यात आले आहेत. नाशिक शहर हे एकेकाळी कोरोनाचा हॉटस्पॉट बनले होते. एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये पहिला रुग्ण आढळून आला होता त्यानंतर
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/good-news-nashik-residents-people-39-percent-coronavirus-antibodies-covid-19-centers-shut-859340
0 Comments