<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> माजी न्यायमूर्ती आणि एल्गार परिषदेचे (Elgar Parishad) आयोजक बी. जी. कोळसे पाटील (B. G. Kolse Patil) यांनी एल्गार परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान, लाल किल्ल्यावर ज्यानं झेंडा फडकवला, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माणूस होता,
source https://marathi.abplive.com/news/pune/elgar-parishad-bg-kolse-patil-criticizes-pm-narendra-modi-says-modis-man-hoisted-flag-on-red-fort-859462
0 Comments