<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीतून वाट काढण्यासाठी म्हणून एका कारमध्ये असणाऱ्या काही इसमांनी भर रस्त्यात बंदुकीचा धाक दाखवला. त्यांच्या कारवर शिवसेनेबाबतचा एक स्टीकर लावल्याचं दिसून आलं. ज्यानंतर ते शिवसैनिक असल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी जोरदार टीका करण्यास
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/they-were-not-shiv-shainiks-says-minister-eknath-shinde-and-shambhuraje-desai-on-express-way-incident-859467
0 Comments