Sankashti Chaturthi January 31: एकाच महिन्यात दोनवेळा संकष्टी चतुर्थी, गणेशभक्तांसाठी पर्वणी; काय आहे चंद्रोदयाची वेळ?

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> नवीन वर्षातील दुसरी संकष्टी चतुर्थी आज (31 जानेवारी) आहे.  जानेवारी महिन्यात दोन संकष्टी चतुर्थीचा योग आला आहे. पहिली संकष्टी चतुर्थी 2 जानेवारीला होती तर दुसरी चतुर्थी आज 31 जानेवारीला आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी  पर्वणी असणार आहे. सामान्यपणे संकष्टी चतुर्थीला गणेश भक्त मंदिरामध्ये गणपती चं दर्शन घेतात. तर

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sankashti-chaturti-2021-january-31puja-known-more-about-pooja-and-chandradoya-moonrise-timings-859469

Post a Comment

0 Comments