"सर मला खूप आवडतात, मी सरांसोबत लग्नासाठी पळून जात आहे", चिठ्ठी लिहून सातवीतील मुलीचे शिक्षकाबरोबर पलायन

<p style="text-align: justify;"><strong>नाशिक :</strong> "मला सर खूप आवडतात मी सरांसोबत लग्न करण्यासाठी पळून जात आहे, अशी चिठ्ठी अल्पवयीन मुलगी आपल्या खोलीत ठेवून घरातून शिक्षकाबरोबर पळून गेल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या  निफाड तालूक्यातील देवपूर येथे घडली आहे.</p> <p style="text-align: justify;">निफाडच्या देवपूर येथील मोठ्या कुटुंबातील ही मुलगी कुंदेवाडी येथे सातवीच्या वर्गात शिकत होती.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/seventh-girl-escapes-teacher-after-writes-love-letter-in-nashik-857861

Post a Comment

0 Comments