<p style="text-align: justify;"><strong>पालघर :</strong> बनावट नोटांची छपाई करुन या नोटांची मुंबई शहरात विक्री करणाऱ्या एका टोळीचा घाटकोपर युनिट गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. या युनिटच्या अधिकार्यांनी मुंबईतील विक्रोळी आणि पालघरच्या वाडा परिसरात कारवाई करुन चार आरोपींना अटक केली. अब्दुल्ला कल्लू खान, महेंद्र तुकाराम खंडास्कर, अमीन उस्मान शेख, फारुख
source https://marathi.abplive.com/crime/palghar-crime-police-crack-down-on-rs-35-lakh-counterfeit-note-printing-gang-858050
0 Comments