<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> जवानांच्या प्रश्नांवरुन आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी इस्लामपूरच्या प्रांताधिकाऱ्यांना धारेवर धरले. खोत आणि पडळकर यांनी प्रांताधिकारी नागेश पाटील यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला. यावेळी प्रांताधिकाऱ्यांसोबत खोत आणि पडळकर यांची शाब्दिक बाचाबाची झाली.</p> <p style="text-align: justify;">देशसेवा करुन निवृत्त झालेल्या आणि सेवेत कार्यरत असणाऱ्या वाळवा तालुक्यातील
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sadabhau-khot-and-gopichand-padalkar-scolds-islampur-province-officer-over-soldiers-issue-858055
0 Comments