<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> ' सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल येईपर्यंत कर्नाटकव्याप्त वादग्रस्त केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा', कानडी सरकारवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प' या शासकीय पुस्तकाचं बुधवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.</p> <p style="text-align:
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mumbai-should-be-included-in-karnataka-says-karnataka-deputy-cm-lakshman-savadi-to-maharashtra-cm-uddhav-thackeray-858082
0 Comments