<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्या नावाखाली आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला ट्वीट करत तत्काळ कार्यवाही करा, अन्यथा सायबर सेल पुढील कारवाई करेल असं सांगितलं आहे.</p> <p style="text-align: justify;">BJP.org ही भाजपची अधिकृत वेबसाईट आहे. या भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर सध्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-official-website-tags-mp-raksha-khadse-as-disgusting-reference-deshmukhs-tweet-created-controversy-858102
0 Comments