<p>जळगाव तालुक्यातील मोहाडी गाव परिसर लगत असलेल्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर वणवा पेटल्याने 100 ते दीडशे एकर वरील जंगल जळून खाक झाले असल्याच पाहयला मिळाले आहे. रात्री अकरा वाजताच्या सुमारास मोहाडी गावालगत असलेल्या डोंगरावर आग लागल्याचं दिसून आले होते. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण करून पसरण्यास
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-jalgaon-mohadi-forest-fire-150-eker-jungle-burn-858143
0 Comments