<p style="text-align: justify;"><strong>नांदेड :</strong> येथील डॉ. शंकरराव चव्हाण रूग्णालय सध्या कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे नेहमीच चर्चेत आहे. त्यात रुग्णालयातील बायोवेस्टज असो, तेथील सुरक्षा व्यवस्था असो अथवा आज दोन दिवसांपूर्वी रुग्णालयासमोर व्यक्तीला डुकरांनी तोडून खाल्ल्याची घटना असो. आज डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय ऐका वेगळ्याच घटनेमुळे चर्चेत आलंय. कारण प्रजासत्ताक
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/doctor-nanded-shankarrao-chavan-government-hospital-employee-commits-suicide-police-suspect-affair-857333
0 Comments