<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> केंद्र सरकारने देशातील 119 कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पण राज्यातील ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. त्यात उद्योगपती मुकेश अंबानीसह शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचेही नाव
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/padma-awards-2021-out-of-all-recommendations-made-by-the-state-government-only-one-was-accepted-by-centre-857356
0 Comments