नोंदणी सुरु होऊन महिना उलटला तरी तुरीची खरेदी नाहीच!

<p style="text-align: justify;"><strong>बीड :</strong> तुरीच्या खरेदीसाठी 30 डिसेंबरपासून नोंदणी सुरु झाली. मात्र जानेवारी महिना संपत आला तरी देखील शासकीय हमीभावाने तुरीची खरेदी अद्याप सुरु झालेली नाही. मोठ्या कष्टाने पिकवलेली तूर खरेदीविना शेतकऱ्याच्या घरातच पडून आहे.</p> <p style="text-align: justify;">बीडच्या घोडका राजुरी गावच्या श्रीराम घोडके यांनी दोन एकरातून पंचवीस क्विंटल तुरीचं उत्पन्न

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/beed-even-after-a-month-of-registration-there-is-no-purchase-of-pulses-858465

Post a Comment

0 Comments