<p style="text-align: justify;"><strong>सातारा :</strong> दुसऱ्यांचे हिरावून नको तर आमच्या हक्काचं आरक्षण द्या, अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. तसंच काम नसल्याने मराठा समाजातील मुलांची लग्न होत नाहीत, असंही ते म्हणाले. तर मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे राजकीय अभिनिवेश विसरुन मराठा समाजाने एकता दाखवायला
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/dont-deprive-others-but-give-reservation-of-our-rights-says-udayan-raje-858206
0 Comments