<p style="text-align: justify;"><strong>भंडारा :</strong> जिल्याच्या गणेशपूर गावात मध्यरात्री विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटवर गेलेल्या पोलिस शिपायाचा मृत्यू झाल्यानं पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. मृत्यू झालेल्या पोलीस शिपायाचं नाव महेश डोगरवार असं आहे. महेशची हत्या झाली की, इमारतीतून खाली उतरताना त्याचा मृत्यू झाला, याचा पोलीस तपास करत आहेत.</p> <p style="text-align: justify;">रविवार
source https://marathi.abplive.com/crime/bhandara-crime-the-death-of-policeman-who-went-meet-his-married-girlfriend-in-middle-of-the-night-857133
0 Comments