<strong>नवी दिल्ली:</strong> केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह 7 जणांना पद्मविभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सहा व्यक्तींना भारत सरकारचा प्रतिष्ठेचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यात रजनीकांत श्रॉफ, सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, परशुराम गंगावणे आणि जसवंतीबेन पोपट यांचा समावेश आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-sindhutai-sapkal-on-padma-awards-2021-857237
0 Comments