शिर्डी : एकीकडे मागण्या मान्य तर दुसरीकडे न्यायालयात वेगळीच नियमावली; ग्रामस्थ पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात

<p style="text-align: justify;"><strong>शिर्डी</strong> : चार दिवसांपूर्वी भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे यांनी ग्रामस्थांच्या सुलभ दर्शनाबाबत निर्णय झाल्याचे जाहीर केले होते. अशात आता मुख्यकार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी न्यायालयात ग्रामस्थ दर्शनाबाबत वेगळीच नियमावली सादर केली असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ग्रामस्थ आक्रमक होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शब्द

source https://marathi.abplive.com/news/conflict-between-chief-executive-officer-kanhuraj-bagate-and-shirdi-villagers-over-sai-darshan-859707

Post a Comment

0 Comments