अजित दादा म्हणतात, 'पवार साहेब ऐंशीत, मी साठीला, सुप्रिया पन्नाशीला, पण...'

<p style="text-align: justify;"><strong>बारामती :</strong> उपमुख्यमंत्री अजित पवार जितके गंभीर आहेत तितकेच ते आपल्या मिश्किल स्वभावामुळं चर्चेत असतात. याचाच प्रत्यय बारामतीत आला आहे. जसंजसं आमचं वय वाढेल तसंतसं आमचा उत्साह वाढतच चालला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र तसं म्हटल्यानंतर पुढे मिश्किलपणे 'कामाचा बरका' असं त्यांनी म्हणताच एकच हशा पिकला.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/age-is-increasing-but-the-morale-to-work-is-high-says-ajit-pawar-859666

Post a Comment

0 Comments