'शिवाजी महाराज मूळचे कर्नाटकातील', कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ बरळले!

<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव:</strong> कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री गोविंद कार्जोळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मूळचे कर्नाटकातले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे मूळचे कन्नड भूमीतील आहे, असं वक्तव्य केलं आहे. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात संमिश्र सरकार आहे. काँग्रेस

source https://marathi.abplive.com/news/india/karnataka-minister-govind-karjol-says-shivaji-maharaj-originally-karnataka-maharashtra-border-dispute-859630

Post a Comment

0 Comments