<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या लिलावपद्धीतीला विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. काही ग्रामपंचायतींनी सरपंचाच्या पदाचा लिलाव करून बोली लावल्याची बातमी वाचली. वास्तविक पाहता हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव केला आहे, अशा शब्दात अण्णा हजारेंनी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/gram-panchayat-election-2021-social-activist-anna-hazare-says-auction-of-gram-panchayat-sarpanch-is-an-auction-of-democracy-845077
0 Comments