<p style="text-align: justify;"><strong>मुंबई : </strong>नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनाने करण्यासाठी महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये आज भाविकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. नव्या वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी शिर्डी, पंढरपूर, शेगावमधील मंदिरात भाविकांनी गर्दी केली. या निमित्तानं मंदिरं देखील आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आली होती. कालपासूनच शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली असून कालपर्यंत 48 तासात तब्बल
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/happy-new-year-2021-crowds-in-pandharpur-kolhapur-shirdi-shegaon-845108
0 Comments