<p><strong>सांगली :</strong> प्रसिद्ध गझलकार आणि ज्येष्ठ साहित्यिक इलाही जमादार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास घेतला. सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या जाण्याने गझल विश्वात शोककळा पसरली आहे.</p> <p>मराठी विश्वातील प्रसिद्ध गझलकार अशी इलाही जमादार यांची ओळख होती.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-illahi-jamadar-gazalkar-illahi-jamadar-passes-away-859598
0 Comments