Shivam Sahakari Bank | कोल्हापुरातील आणखी एका बँकेवर RBI ची कारवाई; शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द

कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एका बँकेवर आरबीआय बँकेची कारवाई. इचलकरंजी मधील शिवम सहकारी बँकेचा परवाना केला रद्द. बँकेतील ९९ टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना डिआयसीजीसीकडून ठेवींवर विमा संरक्षण. बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने आरबीआयने ही कारवाई केली. अवसायानात प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवीनुसार ५ लाखापर्यंतची रक्कम डीआयजीसीकडून मिळणार

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-rbi-cancels-license-of-kolhapur-shivam-sahakari-bank-859597

Post a Comment

0 Comments