<p style="text-align: justify;">इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एका बँकेवर आरबीआय अर्थात रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कारवाई करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत इचलकरंजी मधील शिवम सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेतील ९९ टक्क्यांहून अधिक ठेवीदारांना डिआयसीजीसीकडून ठेवींवर विमा संरक्षण. बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने आरबीआयने ही कारवाई केली. अवसायानात प्रत्येक
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/rbi-action-against-another-bank-kolhapur-district-license-shivam-sahakari-bank-revoked-859583
0 Comments