स्वतःचा मुलगा, नातू आणि सुनांनी बनावट कागदपत्रे तयार करून लाखोंची फसवणूक केल्याची तक्रार वृद्ध महिलेने केलीय. सोलापुरातील सैफुल परिसरात राहणाऱ्या भंगरेवा महादेव बागदुरे या वृद्ध महिलेच्या फिर्यादवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलगा राजशेखर बागदुरे, नातू राकेश बागदुरे तसेच सूना राजश्री बागदुरे, शारदा
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-solapur-old-lady-cheated-by-own-family-858620
0 Comments