Anna Hazare EXCLUSIVE | सरकार आश्वासन देतं पण पाळत नाही, म्हणून उपोषणाला बसण्याची वेळ आली अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. परंतु त्यांनी उपोषण करु नये यासाठी भाजप नेत्यांकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ralegansiddhi-exclusive-interview-of-anna-hazare-on-farmer-protest-858623
0 Comments