कोरोनाबाबत सरकारकडून नवीन गाईडलाईन्स; राज्यातील लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवला

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> कोरोनाला संपूर्णत: आळा घालण्यासाठी राज्यातील लॉकडाऊनमध्ये 28 फेब्रुवापरीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे आदेश राज्य सरकारच्या वतीनं शुक्रवारी प्रशासनाच्या सर्व विभागांना देण्यात आले आहेत. या दरम्यान आधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी सुरु राहतील असेही स्पष्ट करण्यात आलं आहे तर कंटेन्मेंट क्षेत्रातील लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-coronavirus-lockdown-maharashtra-government-extended-covid-19-lockdown-restrictions-phase-wise-opening-till-february-28-858669

Post a Comment

0 Comments