यवतमाळमध्ये भाजप आमदार राजेंद्र पाटणी आणि शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यात वाद झाल्यानंतर पाटणी यांचे हातपाय तोडू अशी धमकी शिवसेनेचे संपर्कप्रमुख संतोष ढवळे यांनी दिली.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-yavatmal-shivsena-leader-challenges-bjp-mla-rajendra-patani-858706
0 Comments