<p style="text-align: justify;"><strong>नागपूर :</strong> गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर गावांमध्ये असलेल्या महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना <a href="https://marathi.abplive.com/topic/corona">कोरोनाची</a> लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महानुभव पंथाच्या वतीने फिरत्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि साठ साधकांचा हा समूह जळगाव मध्ये काही दिवस राहून गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर या ठिकाणी असलेल्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/29-people-in-mahanubhav-ashram-tested-corona-positive-872427
0 Comments