<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> भाजप नेत्या <a href="https://marathi.abplive.com/topic/chitra-wagh">चित्रा वाघ </a>यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. चित्रा वाघ यांच्यासोबत संजय राठोड यांचा मॉर्फ केलेला फोटो विकृतांनी सोशल मीडियावर टाकला आहे. याप्रकरणी आता चित्रा वाघ पोलिसांत धाव घेतली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.</p> <p style="text-align: justify;">सोशल मीडियावर व्हायरल
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/morphed-photo-of-bjp-leader-chitra-wagh-goes-viral-on-social-media-872404
0 Comments