Marathi | अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी मराठी अद्यापही प्रतिक्षेत, सर्व निकष पूर्ण करूनही केंद्र सरकारची अनास्था

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून गेली अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत. पण केंद्र सरकारकडून अद्याप त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आतापर्यंत संस्कृत, तामिळ, तेलुगु , कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/marathi-bhasha-din-classical-language-classical-language-status-for-marathi-872399

Post a Comment

0 Comments