पोहरादेवीतील गर्दीचं खापर मंत्री, महंतांऐवजी वाशिम पोलिसांवर!

<p style="text-align: justify;"><strong>वाशिम :</strong> <a href="https://marathi.abplive.com/topic/Pooja-chavan">पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी</a> राज्याच्या <a href="https://marathi.abplive.com/topic/sanjay-rathod">वनमंत्री संजय राठोड</a> याचं नाव आल्या नंतर वनमंत्री तब्बल 15 दिवस गायब होते. मात्र ते वाशीम पोहरादेवी येथे २३ फेब्रुवारीला हजारोंच्या संख्येने समर्थकांना घेऊन पोहरादेवी येथे पोहोचले. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील दाखल करण्यात आला होता. पाच पन्नास

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/washi-police-blamed-for-pohradevi-crowd-issue-pooja-rathod-death-case-sanjay-rathod-872387

Post a Comment

0 Comments