<p style="text-align: justify;"><strong>शिर्डी :</strong> <a href="https://marathi.abplive.com/coronavirus-covid-19">कोरोनाच्या </a>पार्श्वभूमीवर <a href="https://marathi.abplive.com/topic/saibaba">शिर्डीतील साईबाबांच्या</a> दर्शनासाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंतच भाविकांना साईंचं दर्शन घेता येणार आहे. पहाटेची काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीला भक्तांना उपस्थित राहाता येणार नाही. गुरुवार आणि सलग सुट्टीच्या दिवशी भक्तांना ऑनलाईन पास बंधनकारक आहे.
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/new-guidlines-for-sai-baba-darshan-in-shirdi-darshan-only-from-6-am-to-9-pm-870956
0 Comments