मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये करण्यासाठी नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील, तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील याचे तत्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. राजपत्रित
from maharashtra https://ift.tt/3dFRZxR
via IFTTT
0 Comments