<p style="text-align: justify;">1. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे घाणेरडं राजकारण, चौकशीतून सत्य समोर येईल, पोहरादेवी गडावर वनमंत्री संजय राठोड याचं स्पष्टीकरण, तब्बल चौदा दिवसांच्या अज्ञातवासानंतर संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनानंतर जनतेसमोर <a href="https://bit.ly/2NSJ0OZ"><strong>https://bit.ly/2NSJ0OZ</strong></a></p> <p style="text-align: justify;">2. कोरोना प्रतिबंधाचे सर्व नियम धाब्यावर बसवून पोहरादेवी गडावर वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांचं शक्तीप्रदर्शन, गर्दी पांगवण्यासाठी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-top-ten-headlines-23rd-february-2021-latest-marathi-news-870794
0 Comments