\"दहा दिवसांपासून मी मुंबईलाच होतो, आता परत कामाला सुरुवात करण्याआधी संत सेवालाल महाराज आणि भगवान मुंगसाजी महाराज जे माझे श्रद्धास्थान आहेत, या श्रद्धास्थानाचा आशीर्वाद घेऊन, त्यांच्या समाधीवर डोकं ठेवून उद्यापासून मी कामाला सुरुवात करणार आहे.\" , असं संजय राठोड म्हणाले<br /><br />\"हे शक्तिप्रदर्शन नव्हतं. जनतेचं प्रेम माझ्यावर आहे. मी
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-dhamangaon-sanjay-rathod-exclusive-870803
0 Comments