संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यास मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात?

मुंबई : पूजा चव्हाण  मृत्यू प्रकरणानंतर आता वनमंत्री संजय राठोड  यांचं मंत्रीपद धोक्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांचा आणि स्वकीयांचाही संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत दबाव आहे. भाजपने तर संजय राठोड यांनी राजीनामा न दिल्यास अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा दिलाय. त्यामुळे संजय

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/if-sanjay-rathore-resigns-who-will-get-the-minister-post-873000

Post a Comment

0 Comments