<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर:</strong> शहरात जेवणामध्ये मेलेली पाल सापडल्यावर त्याचा जाब विचारणाऱ्या तरुणांना एका हॉटेलमध्ये जबर मारहाण करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये शनिवारी रात्री हा प्रकार घडला. यामुळे खवय्यांचे शहर म्हणून ओळखणाऱ्या कोल्हापुरात एकच खळबळ उडाली.</p> <p style="text-align: justify;">याबाबत जखमी तरुणांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री नऊच्या सुमारास
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/kolhapur-news-lizard-found-in-meal-violent-fighting-at-the-hotel-872989
0 Comments