<p style="text-align: justify;"><strong>मुंबई : </strong> मुंबई पोलिसांनी कल्याण येथील एका व्यावयायिकावर <a href="https://marathi.abplive.com/topic/actress-sunny-leone">अभिनेत्री सनी लियोनीच्या </a>गाडीचा क्रमांक वापरल्याबद्दल अटक केली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2020 मध्ये वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ई-चलन आले होते. परंतु त्या पत्त्यावर सनी त्या वेळी उपस्थित नव्हती, ही बाब लक्षात आल्यानंतर <a href="https://marathi.abplive.com/topic/daniel-weber">पती
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/businessmen-arrest-for-using-sunny-leones-car-registration-number-on-his-own-car-871482
0 Comments