राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच, मुंबईत 119 दिवसांनी 1000 हून जास्त रुग्ण

एकीकडे देशभरात कोरोना लसीकरणाचं अभियान सुरु आहे, दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. आज (24 फेब्रुवारी) पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. मागील 24 तासाच महाराष्ट्रात 8 हजार 807 नव्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-february-25-2021-maharashtra-political-indvsend-akshar-patel-coronavirus-gangubai-kathiawadi-871476
0 Comments