Maharashtra Corona Update | राज्यात आज दिवसभरात 8 हजार 807 नव्या कोरोना बाधितांची नोंद <br /><br />महाराष्ट्रात आज दिवसभरात 8 हजार 807 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर एकूण 80 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-coronavirus-update-in-maharashtra-state-corona-numbers-871428
0 Comments