सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध : राज्यपाल

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई : <a href="https://marathi.abplive.com/topic/maharashtra-assembly-budget-session">विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन </a></strong>(Maharashtra assembly Budget Session 2021 Live) आजपासून सुरु झालं आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली. मराठीमध्ये केलेल्या आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले की, कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. माझे शासन कर्नाटक महाराष्ट्र विवाद बाबत

source https://marathi.abplive.com/news/mumbai/maharashtra-budget-session-governor-bhagat-singh-koshyari-speech-in-assembly-session-karnataka-border-corona-873398

Post a Comment

0 Comments