सोलापुरात वैज्ञानिकाने वीज कनेक्शन तोडलं, यापुढे स्वत:च करणार वीज निर्मिती

<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> लॉकडाऊनच्या काळात महावितरणने आकारलेल्या बिलांवरुन प्रश्न उपस्थित होत असताना सोलापुरातील वैज्ञानिक अरुण देशपांडे यांनी वेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे. विज्ञान दिनाचे औचित्य साधून देशपांडे यांनी स्वत: च्या विज्ञानग्राम संस्थेतील वीज कनेक्शन तोडून टाकलं आहे. विशेष म्हणजे यापुढे स्वत: स्वत;साठी लागणारी विज निर्मिती करणार असल्याचा

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/scientist-breaks-power-connection-in-solapur-and-creat-own-electricity-873242

Post a Comment

0 Comments