<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> इंधनदरवाढीविरोधात अधिवेशन सुरु होण्याआधी करण्याआधी राज्यातील काँग्रेसचे मंत्री, नेते आणि आमदार आज सायकलनं विधीमंडळात पोहचले. मोदी सरकारकडून होत असलेल्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सायकल रॅली आयोजित केली होती. या सायकल रॅलीविरोधात फडणवीसांकडून टीका करण्यात आली आहे. कॉंग्रेसची सायकल रॅली म्हणजे निव्वळ
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/devendra-fadnavis-slams-on-congress-cycle-rally-873415
0 Comments